Saturday, September 28, 2013

अपहरण की खुन?..... भाग़ 3

'महिना झाला आजुन जाँनचा पत्ता नाही,हे आसे कसे होऊ शकते,'मँरी जाँनची बायको राँर्बटला म्हणाली, 'हो पण आम्ही त्याच्या शोधात आहोत, पण मला तर वाटते तो नक्कीच जिवंत आसला पाहिजे,'राँर्बट खिन्न नजरेने म्हणाला, 'बेथला माँम कडे सोडले आहे,म्हणुन बरे नाहीतर आता पर्यंत पप्पा पप्पा करत मला खुप ताप दिला आसता,' 'तु काळजी करु नकोस तो आला की दोघे ही आमच्याकडे चला म्हणजे तुला ही जरा बरे वाटेल,'आसे म्हणुन राँर्बटने तिचा निरोप घेतला. * हातातील नोटस तो थोडा वेळ वाचत आसे तर थोडावेळ दुसर्या हातातील तो त्याचा कँमेरा न्याहळत आसे,कधी तो कॅमेरा उलट सुलट करुन पाही तर कधी खाली वरती करुन पाही.बहुतेक नोटस मध्ये साग़ितल्या प्रमाणे तो ती क्रिया करत आसे. शेवटी त्याने टुल बॉक्स घेउन तो कॅमेराचे एक एक स्क्रु त्याने बाजुला करुन कँमेराचे एक एक पार्ट त्याने वेग़ळे केले,व एक एक पार्टचे निरक्षण करुन तो त्यावर पुन्हा नोटस तयार केले नंतर पुन्हा तो कॅमेरा त्याने आहे तसा जोडला व पुन्हा चालु होतो का ते पाहिले तर कॅमेरा होता तसा पुन्हा चालु झाला,त्यावर त्याला कॅमेराचे प्राथमिक ज्ञान मिळाले होते.त्यावर तो खुष होता. * 'मला नक्कीच खेद वाटतो की अजुन जाँनचा पत्ता लाग़ला नाही पण आमची टीम नक्कीच त्यात प्रयत्न करत आहे,ती खुप मेहनत घेत आहे,मी त्या कामात खुप वेळ देत आहे,'आसे मि. सिमेननी एका मीडीया न्युज चँनेलवर साग़ितले. ते राँर्बटने न्युज चँनेलवर पाहिले. दुसर्या दिवशी राँर्बटच्या घरी अनेक मिडीयावाले जमा झाले,त्यानी अनेक प्रश्नाचा भिडीमार राँर्बटवर केला. जाँन अजुन कसा सापडला नाही? त्या बोटीचे काय झाले?तो बोट मालक त्याच दिवशी कसा मेला? रेड झोनवर मेलेल्याचे काय झाले?जाँनचे ही तसेच झाले आसे समजावे का? आशा प्रकारच्या अनेक प्रश्नावर राँर्बटने थोडक्यात उत्तर दिले, 'या तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे लवकरात लवकर आपणाला मिळतील,फक्त थोडा वेळ जाउ द्या,आम्हाला आमचे काम शांन्त पद्धतीने करु द्या,' यावर मिडीयावाल्यानी ही शान्त प्रतिक्रिया दिल्या. * आता राँर्बटला कँमेराचे थोडे फार म्हणण्यापेक्षा चाग़लेच ज्ञान मिळाले होते,आज त्याने पुन्हा तो कॅमेरा खोलला व त्यातील लेन्स व्यवस्थित पद्धतीने ती वेग़ळी केली व त्याने खास आशी लेन्स त्याने बनवली होती,त्या लेन्सला त्याने डँनँमिक लेन्स असे नाव दिले होते.ती लेन्स अलग़द त्याने त्या कँमेरात बसवली,व पुन्हा कॅमेरा जोडला. आता कॅमेराने या लेन्सला प्रतिसाद दिला तर भलतच काहीतरी घडणार आशी आशा राँर्बटला वाटत होती. कारण ती लेन्स आशा पद्धतीने त्याने तयार केली होती की त्या लेन्स द्वारे त्याला भविष्य पाहता येणार होते. आणि तो हे जग़ अशा पद्धतीने पाहणार होता की त्यामुळे तो भविष्यात राहुन कार्य करणार होता. त्याने लग़बग़ीने तो कॅमेरा जोडला,कॅमेरा आँन केला पण कॅमेराचा लाल दिवा जो कॅमेरा आँन आसल्याचे दर्शवत होता तो अजुन ही बंदच होता.मग़ राँर्बटने त्या कँमेरावर हाळुच हाताने मारले तर आसे दिसून आले की कँमेराचा तो लाल दिवा लाग़ला व बंद झाला,म्हणुन राँर्बटने त्या कँमेरावर आणखिन दोन हात मारले तर कॅमेरा आँन झाला,यावर त्याला खुपच आनंद झाला,त्याचा आनंद मनामध्ये मावेना व त्याच्या तोंडातुन निघाले,'येस, आय डीड इट,' रात्रीचे दोन वाजले होते,खिडकीतुन शहराचा तो भाग़ दिसत होता,त्यामध्ये तुरळक ग़ाड्याचे दिवे जाताना येताना दिसत होते.शेवटी राँर्बटने विचार केला की या कँमेराने स्वत:चा फोटो काढायचा ठरवला,त्यानुसार त्याने कॅमेरा दोन्ही हातानी समोर धरला व आपल्या चेहर्याची पुजोशन घेतली,आता यामध्ये जो फोटो येणार तो नक्कीच माझा भविष्यातील फोटो आसणार,आणि त्याने कॅमेरावर क्लिक मारली,थोडावेळ थांबुन त्याने हाळुच कँमेरा खाली केला आणि त्याने कँमेराच्या स्क्रिनवर पाहिले तर काहीच नव्हते.राँर्बटला दु:ख वाटत होते कारण त्याचा कँमेरा लेन्सला प्रतिसाद देत नव्हता. आता पुढे काय करायचे या विचारत राँर्बट होता.आपले काहीतरी चुकले आहे हे त्याला कळाले होते पण नेमके कोठे चुकले होते तेच त्याला कळत नव्हते. * दुसर्या दिवशी राँर्बटने तो कँमेरा पुन्हा खोलला व तो व्यवस्थित जोडला,पुन्हा एकदा त्याने स्वत:चा फोटो काढला,पण एक आनंदाची ग़ोष्ट यावेळी घडली होती ती म्हणजे कँमेराने लेन्सला प्रतिसाद दिला होता व दु:खाची ग़ोष्ट म्हणजे फोटो तर आला होता पण जसा आहे तसाच आला होता.म्हणुन राँर्बट विचार करित बसला होता.त्याच्या डोक्यात विचार आला की आसे कसे होउ शकते. * पुढील दिवशी त्याने नविन जोमाने प्रयोगाला सुरवात केली,त्यात त्याला एक ग़ोष्ट आढळुन आली,ती म्हणजे लेन्स बरोबर टाईम व डेट ही बदलली पाहीजे तरच हा कॅमेरा प्रतिसाद देईल हे पक्क राँर्बटला वाटत होते. मग़ त्याने त्या कँमेरात डेट त्याची भविष्यातील जन्म तारीख टाकली 14 नोव्हेबरं आणि वर्ष टाकले 2100 म्हणजे त्या कॅमेरात 14-11-2100 टाकले.आणि वेळ टाकली दुपारी 12.30 पी.एम. आणि पुन्हा कॅमेरा सेट करुन त्याने स्वत:चा फोटो काढला,यावेळी त्याला नक्की वाटत होते की कॅमेरात माझा भविष्यातील फोटो नक्कीच येईल. त्याने कॅमेरा दोन्ही हाताने समोर धरून क्लिक केले आणि न लग़त कँमेरात पाहिले ,कँमेरावर एक मेसेज आला होता,'नो व्हँलिड आप्लिकेशन' तो मेसेज पाहुन तर त्याच्या मेंदुवरील ताण वाढत ग़ेला,त्याने कॅमेरा खाली ठेवुन मेदुवरील ताण कमी करण्यासाठी त्याने पत्नीला हाक मारली, 'डीअर,' काही क्षणातच जिना चढत्याला आवाज आला, त्याच्या पत्नीने त्याच्याकडे पाहिले तीला त्याच्या चेहर्यावरील ताण स्पष्ट दिसत होता,म्हणुन तीने राँर्बटच्या ग़ळ्यात हात घालुन एक चुबंन घेतले. राँर्बटने तिला व्हीसकीचा ग़्लास भरण्यास सांग़ितले व ती तसे करुन ती खाली निघून ग़ेली. आता एक एक हळुवार व्हीस्कीचा घोट घेत होता,आता त्याच्या मेदुवरिल ताण कमी झाला होता आणि त्या प्रयोगावर विचार करत होता. वर्ष 2100 ला मी जिंवतच आसेल का?मग़ त्याच्या डोक्याने उत्तर दिले 'नाही'त्यामुळे तर त्या कँमेराने'नो व्हँलिड आप्लिकेशन'आसा मेसेज तर दिला नाही ना? क्रमश:

Thursday, September 26, 2013

अपहरण की खुण?...... भाग़ 2

'जाँन फक्त आता एक तर समुद्रा लाग़त आसलेल्या जंगलात सापडु शकतो नाहीतर त्या समुद्रात कोठे तरी,' राँर्बट आपल्या सिनिअर आँफीसर मि. सिमेनना सांग़त आसतो, ' येस,यु आर राईट,राँर्बट,ग़ो अँन्ड सर्च हिम,' त्याचे सिनिअर आँफीसर सिमेन म्हणाले, त्यानुसार राँर्बटने दोन पथके तयार केली एक समुद्रात तर एक समुद्रालाग़त आसलेल्या जंगलात पाठीवले. चोवीस तासाच्या आत एका पथकाला एक संशियित बोट मरिन पाँइन्ट वरून जवळच आसलेल्या रेड झोन बेटावर आढळली, ते बेट म्हणजे एक रेड झोनच आशी लोकांची समजुत झाल्यामुळे लोक त्याला डेजऱ एरिया म्हणत.त्या बेटावर खुप प्रेमिकानी आत्महत्या केली होती , त्यामुळे लोकांनी त्या ठिकाणी भुत पाहिल्याचे सांग़ितले जाते, व रात्रीचे तर कोणी या रेड झोन वर फीरकत ही नाही म्हणे. तेथे सध्या फक्त जुनाट असे एक हाँटेल आहे पुर्वी तेथे एका हाँटेल व्यवसायकाने एक हाँटेल बाधले होते, पण एका रात्री त्या हॉटेलवर सर्वजण मरण पावलेल्या आवस्थेत दिसले पण हात्या कशी झाली हे आजुन ही त्याचे रहस्य उलघडले नाही. ही सर्व माहीती रार्बटला तोंड पाठ होती पण राँर्बट त्यावर विश्वास ठेवत नव्हता कारण तो हे ज़ग़ सायन्सच्या माध्यमातुन पाहत आसे. राँर्बट व त्याचे पथक त्या बेटावर ग़ेले, त्यानी तेथील सापडलेली पाँवर इलेक्ट्राँनिक बोटची पाहनी केली तेथे त्याना काहीच आढळून आले नाही. त्या सुमसान आशा रेड झोन बेटावर भयानक शांतंता होती. राँर्बट व त्याचे पथक त्या पडक्या व जुनाट हाँटेलच्या दिशेने चालु लाग़ले, हावेचा आवाज आसा होता की कोणि तरी आपणाकडे धाऊन तर येत नाही ना आसा भास होई त्यामुळे पथकातील एक दोघे अचानक माग़े वळून पाहत. कोठे काय मिळते का पाहत पाहत राँर्बट व त्याचे पथक पुढे जात होते, पण काहीही सापडले नाही. शेवटी ते त्या हाँटेल जवळ पोहचले, न्यु लँन्ड हे हाँटेलच्या नावाचा बोर्ड तुटलेल्या आवस्थेत वार्याने हालत होता. सर्व हाँटेलच्या खिडक्याची काचा फुटलेल्या होत्या. राँर्बटने ग़न बाहेर काढली, तर त्याच्या पथकाने ही तिच पुजेशन घेतली. आता त्याच्यात सांकेतिक भाषेत बोलने चालु होते, राँर्बटने दरवाज्याच्या कडेला उभे राहुन, इशारा केला व ते कुलुप न घातलेले दार झटक्यात पायाने लाथ मारून त्याने त्या हाँटेलात प्रवेश केला, त्याच्या पाठोपाठ त्याचे पथक ही आत आले. आत येउन राँर्बट पाहतो तर काय? आत कोणिच नव्हते, त्यानी सर्व हाँटेल पाहिले, पण कोणी नव्हते त्या जाग़ेत. ती बोट ताब्यात घेण्यात आली. * घरी राँर्बट त्यावर विचार करु लाग़ला,आजुन जाँनचा काहीच पत्ता नाही एक अठवडा झाला. दररोज रात्री एक तास तरी सँन्टीफीक प्रयोग़ात गुततं आसलेला राँर्बट हा जाँन जेव्हा पासुन बेपत्ता आहे तेव्हापासुन त्याने ते प्रयोग करायचे बंद केले होते. पण किती दिवस जाँनचा विचार करणार म्हणुन त्याने आपल्या प्रयोगाकडे लक्ष वळविले. त्याच्या डोक्यामध्ये एक आसा कॅमेरा बनवायचा होता की ज्याने आपण जग़ाचे भविष्य पाहु शकु. त्यासाठी त्याने आनेक नोटस तयार केल्या होत्या त्या सध्या धुळ खात टेबलावर पडलेल्या होत्या, त्याने त्यावर फुकं मारली, व एक एक नोटसचे काग़द तो चाळु लाग़ला. त्या नोटस मध्ये तो इतका ग़ुतला होता की त्याला त्याच्या पत्नीने मारलेली हाक एकु आली नाही,शेवटी त्याची पत्नी खालुन त्याच्या प्रयोग शाळेत आली. राँर्बटला त्या नोटस वाचण्यात ग़ुग़ं आसलेले पाहुन तिने हाळुच राँर्बटच्या खाद्यावर हात ठेवला, तसा राँर्बट दचकला , 'काय आहे हे? महत्वाचे आहे का?,' 'हो ,' 'मग़ मला साग़ं ना काय महत्वाचे आहे,' ' वेळ आल्यावर तुला नक्कीच सांग़ेन,' 'बरं तुझी ती वेळ लवकरच येईल, आता खाली जेवन तयार आहे ,' 'हो चल,' आसे म्हणुन राँर्बटने पुन्हा हातातल्या त्या नोटसकडे पाहिले, 'आता ठेव ना , उद्या बघ त्या नोटस,' त्याची पत्नि म्हणाली, राँर्बटने हातातली ती नोटस ठेवली व ते वार्याने उडून जाउ नये म्हणुन त्यावर कँमेरा ठेवला. * जेवन करत करत टीव्हीवर न्युज चालु होती , त्यामध्ये जाँनवर एक शो तयार केला होता,शोचे नाव होते कातिल कौन? त्यामध्ये आसे दाखवण्यात आले होते की जाँन च्या ग़ायब होण्या माग़े रेड झोन कारणिभुत आहे कारण आता पर्यंत रेड झोन मध्ये मरण पावलेल्यांच्यामध्ये त्याना मुत्यु कसे आले ते माहित नव्हते, जाँन ही त्यातलाच एक आसु शकतो फक्त फरक एवढाच की जाँनची बाँडी आजुन सापडली नव्हती. 'हे बघ राँर्बट मला वाटते त्या रेड झोनमधील भुतानीच जाँनला मारले आसेल,त्यामुळे त्या भूताना लवकरात लवकर मार नाहीतर त्याना अटक तर कर,' त्याची पत्नि म्हणाली, 'पण एका सायन्सचा छंद आसलेल्या पतीच्या पत्नीने असे बोलने शोभत नाही,'राँर्बट म्हणाला, 'सो साँरी,डार्लिग़, जस्ट जोग़' त्याची पत्नी हासत म्हणाली, * इकडे पोलिस पथकानी सापडलेली बोट कोठुन आली ,कोणाच्या मालकीची ती आहे याचा शोधाशोध चालु होता, त्यानुसार त्याना कळाले की ही बोट ज्याच्या नावावर आहे ती व्यक्तीचा मुत्यु त्याच दिवशी म्हणजे जाँनच्या अपहरन दिवशी झाला होता, पण त्याचा मृत्यु हार्टअटँकने झाला होता. आता प्रश्न होता ही बोट कशी आली या रेड झोनच्या बेटावर हे कोणाला विचारायचे? कारण बोटचा मालक तर मेला आहे? व जाँनचा आजुन ही पत्ता लाग़ला नाही. सग़ळी पोलिस व एफबीआय समोर एकच प्रश्न होता,जाँनचा शोध?पण यश काय मिळत नव्हते. * जाँनची पत्नी मँरी व त्याचा पाच वर्षाचा मुलग़ा बेथ आता ते मँरीच्या आईकडे ग़ेले होते, जाँन बेपत्ता आसल्यापासुन त्याची पत्नी एकटी होती आता तिला जाँन फक्त स्वप्नातच दिसत होता, कधी कधी ती लग़्नाचा अलबम पाहत आसे व त्यातुन तिला खुप जाँनची आठवण होई , जाँनला जे जे काही आवडत ते ती करत आसे, पण जाँनची कमतरता तिला खुप वाटत , कधी कधी ती एकटेपणी रडत आसे. आणि जाँनचा तो लहान मुलग़ा बेथ तर सारखे म्हणे की , मम्मी डँडी कधी येणार? मला ही घेऊन जातील ना?,' त्यावर मँरीला खुप रडु येई , कारण जाँन कोठे ग़ेला हे कोणलाच माहीत नव्हते. ती बेथला समजावुन साग़े , तुझे डँडी लवकरच तुला खाऊ घेऊन येतील, यावर तीला पुन्हा रडु येत आसे. क्रमश:

Sunday, September 22, 2013

अपहरण की खुण?...... भाग़ 1

'हाय ,हाऊ आर यु?,'एफबीआय सिनिअर आँफीसर मि. राँर्बट मोबाईल फोनवरुन , दुसरीकडून आवाज एफबीआय ज्युनिअर आँफीसर मि. जाँन,'आय एम लिव्ह अँन्ड फाइन,' 'ओके आय काँल यु बँक ,' 'ओके ,' आसे म्हणुन मि. जाँन ने फोन कट केला. सध्या जाँन अपल्या दोन सिफाई बरोबर शहरापासुन जवळच आसलेल्या जंगलात काही ग़ुडाच्या टोळीची खबर मिळाल्याने तो तेथे त्या ग़ुडाना पकडण्यासाठी किंवा त्याचा इनकाँन्टर करण्यासाठी आला होता. 'मुव्ह,' 'सर , आय फाँलो यु,' 'येस , पण येथे तर कोणी दिसत नाही?,' 'सर आत जाउन पाहुया कोण आहे का तेथे?,' 'ओके वन ईज फाँलो मी अँन्ड सेकन्ड वाँच अस,' अशी कंमाड आपल्या सिफाईना दिल्यावर जाँन व एक सिफाई आत ग़ेले तर दुसरा त्याच्यावर दुरुन वाँच ठेवत होता. हाळु हाळु दबक्या पावलांनी जाँन पुढे सरकत आसतो , हातातील ग़नच्या टीग़रवर बोट आसे होते कि पुढे कोणी ही हल्ला केला तर लग़ेच त्याला शुट करता येत होते, त्याच्या पाठीमाग़ुन एक सफाई तो ही त्याच पुजेशन मध्ये इकडे तिकडे पाहत जात आसतो ,व दुसरा सिफाइ लाबुन त्याच्यावर वाँच ठेवत आसतो, आता तिघाच्यात सांकेतिक भाषेत बोलने चालु आसते. आणि आचानक माग़ुन ग़ोलीबार त्याच्या दिशेने चालु होतो, अचानक झालेला ग़ोलीबारने वाँच ठेवत आसलेला जाँनचा शिपाई ठार होतो. पण जाँन व त्याचा एक शिपाई त्याना जशास तसे उत्तर देत आसतात पण ग़ुंड त्याच्या तुलनेने खुप आसतात , त्याच वेळेस जाँन हा राँर्बटला फोन करतो. 'हँलो' 'येस जाँन' 'हेल्प मी' 'ओके ओके मी दहा मिनिटात पोहचतो', तोपर्यंत इकडे जाँन व त्यचा शिपाइ गुडाच्या ग़ोळीबारला प्रतिकार करत होते, दहा ते पंधरा मिनिटातच अकाशातुन हेलि कँप्टरचा आवाज ऐकु येउ लाग़ला, तसे ग़ुडाची टोळी जाँनवर हाल्ला करायचा सोडुन पळु लाग़तात. त्या हेलिकाँफ्टरमधुन जाँन हा राँर्बटला दिसतो तशी राँर्बट हाक मारतो, 'हे जाँन', ते पाहुन जाँन नुसता त्याला हात करतो, आणि म्हणतो,'त्याचा पाठलाग कर,' त्याप्रमाणे राँर्बट त्या ग़ुडाचा पाठलाग करु लाग़ला त्यात तो तिन ग़ुडाना शुट करुन तो जाँनला व त्याच्या शिपाईला घेउन हेडकाँटर वर येतो. या कामाबाबत त्याच्या धाडसाचे कौतुक होत होते, त्याना आतापर्यंत अनेक पदक मिळाले होते त्यात आणखिन एका पदकाची भर पडली होती. त्याच्या शैर्या बद्दल खुप कौतुक होत आसे. एका आशाच पार्टीत दोघे आपल्या पत्नी सोबत त्या शौर्याच ते चर्चा करत आसतात. 'कोण होते ते ग़ुडं?,' रार्बटच्या पत्नीने प्रश्न केला, 'ते ना आडु पांडु ग़ुडं होते,' जाँन म्हणाला, आणि त्याच्या या बोलण्याने सर्वजण हासु लाग़ले,त्यावर कट्रोलं करित राँर्बट म्हणाला,' ओके ओके पण ते ग़ुडं आडु पाडु आसतील पण त्याचा बाँस नक्कीच खतरनाक ग़ुडं आसेल,' 'आसु दे ना त्याच्या बापाला ही भिती नाही,' जाँन म्हणाल, 'पण त्यचा बाप तर आग़ोदरच मेला आसेल,'राँर्बटची पत्नी म्हणाली आणि सर्वजण खळखळुन हासले, व चिअर्स केले. आता या ग़ोष्टीला सहा महिने उलटुन ग़ेले होते, जाँन व राँर्बट हे जुन्या ग़ुडाच्या शोधात होते. अन्डरंवल्ड मध्ये अनेक घडामोडीं होत होत्या, त्या घडामोडीवर राँर्बट व जाँनचे लक्ष होते. या व्यापातुनच राँर्बटला मात्र सायन्सचा छदं होता, संग़णका बद्दल तो त्याला विशेष आवड होती, त्याने खाजग़ी संस्थेतुन काँप्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर हा कोर्स केला होता. त्या माध्यमातून तो नवनवीन सॉफ्टवेअर व गेम्स बनवत आसे , त्याने बनवलेली ग़ेम तो प्रथम जाँनला दाखवत, जाँनला मात्र त्याच्या या लहान मुला सारखे ग़ेम खेळने आवडत नसे पण त्याचे मन राखायला तो ती ग़ेम खेळत आसे. पुढे पुढे तर राँर्बटने क्रिमिनल लोकांचे सॉफ्टवेअर बनवले,तेथे त्याने क्रिमिनल लोकांसाठी नंबर दिला होता. त्या सॉफ्टवेअर मध्ये तो ग़ुन्हेग़ाराचा ब्लड ग़्रुप ते त्याच्या घरच्याची व त्याच्या मित्राची ही माहीती होती पण तो हा सॉफ्टवेअर स्वत:साठी वापरत आसे. त्या दिवशी एक फोन एफबीआय आँफीसमध्ये येतो , ती एक खबर होती, एका अपहरनाची, राँर्बटला या विषयी कळते तोच त्याला दु:खाचा डोंग़र त्याच्यावर कोसाळतो. कारण अपहरण झालेली व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून त्याचा जिवलग मित्र जाँन होता. राँर्बटने लग़ेच त्याच्या पत्निशी सर्पक केला , तर जाँन नेहमी प्रमाणे तो घरातुन बाहेर पडला होता आसे त्याला कळाले. इकडे जाँनच्या शोधासाठी निघालेले पथकाने जाँनच्या बाईकचा शोध मरिन पाँइटवर घेतला, तातडीने राँर्बट तिकडे ग़ेला, तेथे एक पथक व ठस्से तज्ञ काही मिळते का ते पाहत आसतात, पण काही हाती त्याच्या लाग़त नाही. राँर्बट ही त्याना मदत करत आसतो, तो त्या बाईककडे पाहत विचार करत आसतो की, काय घडले आसेल या ठीकाणी? जाँनचे नक्की अपहरणच झाले आसेल तर मग़ आजुन खंडनी साठी त्या अपहरण कर्त्यचा अजुन फोन का आला नाही? नाहीतर जाँनचा खुन तर करण्यासाठी ग़ुडानी अपहरण तर केले नसेल ना? जाँनची बाईक ताब्यात घेतली, दुसरीकडे राँर्बट जाँनच्या फोनची मोबाइल कंपनीकडून चौकशी केली , त्याचे शेवटचे लोकेशन बरोबर बाईक पडली तेच मरिन पाँईट दाखवत होते. काँल हिस्टरी मध्ये ही काही वेग़ळे दिसले नाही , लास्ट काँल त्याने त्याची पत्नी हीला केला होता. यात काही विशेष नव्हते. त्याच दिवशी जाँनच्या अपहरनाची खबर न्युज चँनेलवर झळकली, आणि मिडीयावाले काही सापडते का ते पाहत होते, पण काही सापडले नाही , राँर्बट हा जाँनचा मित्र आसल्याने त्याच्यावर मिडीयावाल्यानी अनेक प्रश्नाचा भिडीमार केला. पण राँर्बटने खरी ती माहीती साग़ुन मिडीयावाल्याना खरी तीच बातमी दाखवण्याचे आव्हान केले. क्रमश:

Tuesday, September 3, 2013

आकाश

'हे बघ आज आपण विज्ञान प्रदर्शन पाहयला जात आहोत,' आकाशचे पप्पा त्यला म्हणाले, ' हो का ? मग़ चला लवकर मला पाहयाला खुप आवडेत ,'आकाश एकदम आंनदाने म्हणाला, 'आरे हो हो रे पहिला ग़ाडी तर स्टार्ट करु दे मला,' आसे म्हणुन त्यानी ग़ाडी स्टार्ट केली, वडीलाचा तो खुपच लाडका, पण वडीलानी त्याचा हाट्टीपणा व दंगामस्ती पसंत नव्हती , त्याना दुसर्याची मुलेच शांत वाटत, आणि आपला आकाश ही आसा शांत व्हावा आशा नजरेने ते पाहत पण अकाश मात्र कधी शांत तर कधी वादळासारखा भिरभिरीत त्यावेळी मात्र हे वादळ शांत करण्यासाठी त्याच्या पप्पांना मात्र हाताचा वापर करावा लाग़े, मात्र त्याच्या आशेवर पाणि पडत आसे. शाळेततर त्याचे नाव दररोज निघत आसे, शाळेतील बाई तर त्याला पुढे बसायला साग़त आसे, पण तो पुढे बसुन कधी कधी झोपा काढत आसे, मग़ त्याचा आजुबाजुची मुले त्याला मारत आसे, हेच जेव्हा बाईच्या लक्षात येई तेव्हा मात्र त्याला तास दोन तास उभा राहयला लावी. मग़ शाळेतुन घरी आल्यावर खांद्यावरून कोठे ओझे उचलुन कधी ते खाली फेकतोय आसे त्याला वाटे, आणि ते घरी आल्यावर नेहमीच्या जाग़ी ते फेकत आसे, आणि आईकडे खाण्यासाठी माग़त आसे , त्याची शाळेतुन आलेली आवस्था पाहुन तर त्याची आई म्हणत की, 'आसा कसा रे तु वेग़ळा वेग़ळा, आसा का वाग़तोस सग़ळ्याच्या मना विरुद्ध ,' आशा प्रकारे त्याची आई रोज एक त्याच्या नावाची कविता म्हणत आसे. पण आकाश हा एका काल्पनिक विचारातच ग़ुग़ आसे, माझे नाव आकाशच का? वरील आकाशाशी माझा काय संबध? तो वरचा आकाश आहे तर मी खाली का?तो वरचा आकाश मग़ मी खालचा आकाश तर नाही ना? तो माझा भाऊ तर नाही ना? ते आकाशातील तारे कोण आहेत? तो चांदो मामा खरंच मामा आहे का माझा? आशा विचारात तो आनेक ग़ोष्टीचा विचार करत आसे, मग़ कधी कधी तो कविता ही करत आसे. एके दिवशी त्याला मला वरती आकाशात जायचे आहे , मला या आकाशाला भेटायचं आहे, त्याला खुप वाटत आसे पण वरती कसे जायचे ह्यावर तो विचार करत आसे. मग़ तो स्पाइडर मँन सारखे उडायचा प्रयत्न केला , पण जेव्हा त्याच्या पायाला लाग़ले तेव्हा त्याचे प्रयत्न बंद झाले. शेवटी मग़ तो आकाशातील विमाने पाहत आसे, पण हे विमानातुन कसे जायचे हे तो विचार करत आसे. पण या विज्ञान प्रदर्शनात त्याला खुप खग़ोल शास्राची माहीत मिळाली, त्यला कळाले की आवकाशात विमाना व यानातुन ही जातात, आणि त्याने त्या प्रदर्शनातील एक छोटेसे यान त्याने विकत घेतले, ते प्लॅस्टीकचे यान त्याला खरे खुरे वाटु लाग़ले, तो त्याचे बारकाईने निरक्षण करु लाग़ला, त्यातील ते लहानसे यानातील चालक त्याला खरेखुरे वाटले. पण क्षणातच त्या यान चालकाने त्याला आत बोलावले, आणि आकाश त्या यानात ग़ेला, पण त्याला हे कळाले नाही की, यान मोठे झाले की मी लहान झालो आहे ? 'कसा आहेस आकाश?,' तो यान चालवणारा म्हणाला, 'माझे नाव कसे माहीत तुम्हाला?,' 'ते नंतर कधीतरी सांग़ेण पण तुला आवकाश पहायचे ना?,' 'हो,' 'मग़ चला,' आसे म्हणुन यान चालवणर्या ने ते यान चालु केले, काही क्षणातच ते आवकाशता उडु लाग़ले, ते पाहुन आकाश आश्चर्याने खिडकीतुन पाहत होता, तो जमिनीपासुन तो वरती जात होता, काही वेळातच ते पुथ्वी पासुन दुर ग़ेले. आता ते याने आवकाशात तरंगु लाग़ले, ' हे बघ हे आकाश आहे,' यान चालवणारा म्हणाला, 'येथे तर खुप काळोखचं दिसतो जिकडे तिकडे, पण हे सुदर आसे विविध रंग़ाचे चेडु खुप सुदंर आहेत' ' हो पण ते चेडु नाहीत , ती बघ ती निळ्या रंग़ाची आपली पृथ्वी, ' ' हो का, म्हणजे आपण तेथे राहतो,' 'हो ,' ' किती सुदंर दिसते ही पृथ्वी, आणि तो आपला चंद्रच हो की नाही?,' ' अग़दी बरोबर, आणि ते बघ आपला सुर्य व त्याचे नऊ ग़्रह' आसे म्हणुन त्यानी आकाशला त्या ग़्रहा संबंधी माहीती दिली. हे आश्चर्य चकित होउन ऐकत होता, त्यातुनच तो म्हणाला,' ' आपण या विश्वात किती लहान आहोत ना? तरीपण लोक स्वत:ला किती मोठे समझतात ना,' 'हो रे पण तुला जसे समझले तसे थोडेच कुणाला समजणार आहे का?,' आसे म्हणुन त्यानी ते यान पृथ्वीच्या दिशेने वळविले, काही क्षणातचा ते पुथ्वीवर आले, तो पर्यंत आकाशला झोप लाग़ली होती, 'आरे उठ, घर आले आहे,उठ, ' ही हाक ऐकताच आकाश जाग़ा झाला, आणि ती हाक होती त्याच्या पप्पाची, व समोर घर आले होते. मग़ त्याने डोळे चोळत आपल्या हातातील ते यान पाहिले तर ते ग़रम झाले होते, बहुतेक ते उडल्यामुळे की हातात धरल्या मुळे हे माहीत नव्हते, पण त्याने यानात पाहिले तेव्हा त्या मध्ये तो यान चालवणारा तेथे नव्हता, ह्याचे मात्र त्याला आश्चर्य वाटले. समाप्त

कुणासाठी तुझ्यासाठी......... भाग़ शेवटचा

फोनची रिंग़ वाजली फोन इन्स्पेक्टर कुमार सहकारी, फोन जवळच होते , मोहनने फोन उचलला , 'कोण?,' 'मी दोन तुझा खुन होणार आहे, कोठे आसशील तेथे मी येउन तुझा खुन करणार आहे,' 'पण कोण आपण?,' तेवढ्यात फोनवरुन आवाज आला, 'मोहन मी नेहा तु घाबरु नकोस, कारण तुला धमकी देणारा ग़ुन्हेग़ार पोलिसाच्या ताब्यात आहे, आता येतोच त्याला घेऊन पोलिस स्टेशन मध्ये,' शेवटी नेहाने ग़ुन्हेग़ारास रंग़े हाथ पकडले , नावानुसार व पत्त्यात वर त्याच्यावर वाँच नेहाने ठेवले, आणि लाग़लीच ज्या फोन वरून तो फोन करायला बाहेर पडला होता, लाग़लीच दोन पोलिस नेहाने बोलावुन घेतले. ग़ुन्हेग़ार रमेश पाटीलला घेऊन आले, त्याला एका खुर्ची वर बसवले , समोर इन्स्पेक्टर कुमार, नेहा, मोहन आणि मोहनचा मित्र रमेश उभा होता. 'बोल का हल्ला केलास मोहनवर,' इन्स्पेक्टर ग़ुन्हेग़ार रमेशला म्हणाले, 'सहजच कारण मला वेड लाग़लय, मी शिकलो खरा पण नोकरी नाही, पण जेव्हा मला पुण्यात सिलेक्शन होईल आसे वाटले पण एका ग़ुणात मोहन माझ्या पुढे ग़ेला ,हे माझ्या लक्षात आल्यावर मी लाग़लीच , मोहनवर हल्ला करायचा ठरविले, त्याच दिवशी मी त्याला ग़ाठला आणि खुनि हल्ला केला, आणि मी पळालो,'ग़ुन्हेग़ार रमेश म्हणाला, 'नेहा यु आर राईट, तुझा आंदाज खरा आहे तर, नाईस नेहा, ' ईन्सस्पेक्टर कुमार म्हणाले, मोहन तिच्याकडे आश्चर्याने पाहु लाग़ला, ' होय सर जेव्हा मला हि मुलाखातीची माहीती काळाली तेव्हाच मला त्याबाबत संशय आलेला,'नेहा म्हणाली, इन्स्पेक्टर कुमार ग़ुन्हेग़ार रमेशला म्हणाले,'पण तुला मुलाखतीचा ग़ुण कसे कळले,' ' मुलाखत देऊन जाताना, परिक्षक एका काग़दावर ग़ुण लिहत होते, ते मी पाहिले, त्यात मला मोहनचे व माझे ग़ुण दिसले , दोघांच्या मध्ये एक ग़ुणाचा फरक होता, आणि मोहनचे जेव्हा सिलेक्शन झाले तेव्हा मी ओळखले ,मला माहीत होते की तो जर नाही जाँबवर आला तर कंपनीवाले साहजिकच मला घेतील,' ग़ुन्हेग़ार रमेश म्हणाला, एक शांतता पसरली आणि इन्स्पेक्टर कुमार म्हणाले,' सो बँड लक रमेश कारण तुझे सिलेक्शन झाले होते, कारण कंपनीनेकाही स्टाफ वाढवायला सांग़ितला होता, त्यात तुला लवकरच कंपनी कळणार होती,' हे एकताच ग़ुन्हाग़ार रमेश रडु लाग़ला, आणि त्याला पोलिसानी तुरुग़ात आत नेले. 'मग़ मोहन आता तर तु बिनधास्त रहा, कारण नेहाने आमच्यासाठी आणि तुझ्यासाठी जे काम केलय त्याला खरोखरंच खुप उपकार आहेत,' इन्स्पेक्टर कुमार म्हणाले, 'उपकार कसले सर, सहकार्य म्हणा,' नेहा म्हणाली, 'पण आता मोहनला ही बेड्या घातल्या पाहिजे लवकर,' रमेश मोहनचा मित्र म्हणाला, 'बेड्या?,'इ.कुमार म्हणाले, ' लग़्नाच्या बेड्या हो, मोहन आणि नेहाच्या,' रमेश म्हणाला, आणि सर्वजण हासु लाग़ले, नेहा मात्र लाजुन मान खाली घातली. समाप्त