Thursday, September 26, 2013

अपहरण की खुण?...... भाग़ 2

'जाँन फक्त आता एक तर समुद्रा लाग़त आसलेल्या जंगलात सापडु शकतो नाहीतर त्या समुद्रात कोठे तरी,' राँर्बट आपल्या सिनिअर आँफीसर मि. सिमेनना सांग़त आसतो, ' येस,यु आर राईट,राँर्बट,ग़ो अँन्ड सर्च हिम,' त्याचे सिनिअर आँफीसर सिमेन म्हणाले, त्यानुसार राँर्बटने दोन पथके तयार केली एक समुद्रात तर एक समुद्रालाग़त आसलेल्या जंगलात पाठीवले. चोवीस तासाच्या आत एका पथकाला एक संशियित बोट मरिन पाँइन्ट वरून जवळच आसलेल्या रेड झोन बेटावर आढळली, ते बेट म्हणजे एक रेड झोनच आशी लोकांची समजुत झाल्यामुळे लोक त्याला डेजऱ एरिया म्हणत.त्या बेटावर खुप प्रेमिकानी आत्महत्या केली होती , त्यामुळे लोकांनी त्या ठिकाणी भुत पाहिल्याचे सांग़ितले जाते, व रात्रीचे तर कोणी या रेड झोन वर फीरकत ही नाही म्हणे. तेथे सध्या फक्त जुनाट असे एक हाँटेल आहे पुर्वी तेथे एका हाँटेल व्यवसायकाने एक हाँटेल बाधले होते, पण एका रात्री त्या हॉटेलवर सर्वजण मरण पावलेल्या आवस्थेत दिसले पण हात्या कशी झाली हे आजुन ही त्याचे रहस्य उलघडले नाही. ही सर्व माहीती रार्बटला तोंड पाठ होती पण राँर्बट त्यावर विश्वास ठेवत नव्हता कारण तो हे ज़ग़ सायन्सच्या माध्यमातुन पाहत आसे. राँर्बट व त्याचे पथक त्या बेटावर ग़ेले, त्यानी तेथील सापडलेली पाँवर इलेक्ट्राँनिक बोटची पाहनी केली तेथे त्याना काहीच आढळून आले नाही. त्या सुमसान आशा रेड झोन बेटावर भयानक शांतंता होती. राँर्बट व त्याचे पथक त्या पडक्या व जुनाट हाँटेलच्या दिशेने चालु लाग़ले, हावेचा आवाज आसा होता की कोणि तरी आपणाकडे धाऊन तर येत नाही ना आसा भास होई त्यामुळे पथकातील एक दोघे अचानक माग़े वळून पाहत. कोठे काय मिळते का पाहत पाहत राँर्बट व त्याचे पथक पुढे जात होते, पण काहीही सापडले नाही. शेवटी ते त्या हाँटेल जवळ पोहचले, न्यु लँन्ड हे हाँटेलच्या नावाचा बोर्ड तुटलेल्या आवस्थेत वार्याने हालत होता. सर्व हाँटेलच्या खिडक्याची काचा फुटलेल्या होत्या. राँर्बटने ग़न बाहेर काढली, तर त्याच्या पथकाने ही तिच पुजेशन घेतली. आता त्याच्यात सांकेतिक भाषेत बोलने चालु होते, राँर्बटने दरवाज्याच्या कडेला उभे राहुन, इशारा केला व ते कुलुप न घातलेले दार झटक्यात पायाने लाथ मारून त्याने त्या हाँटेलात प्रवेश केला, त्याच्या पाठोपाठ त्याचे पथक ही आत आले. आत येउन राँर्बट पाहतो तर काय? आत कोणिच नव्हते, त्यानी सर्व हाँटेल पाहिले, पण कोणी नव्हते त्या जाग़ेत. ती बोट ताब्यात घेण्यात आली. * घरी राँर्बट त्यावर विचार करु लाग़ला,आजुन जाँनचा काहीच पत्ता नाही एक अठवडा झाला. दररोज रात्री एक तास तरी सँन्टीफीक प्रयोग़ात गुततं आसलेला राँर्बट हा जाँन जेव्हा पासुन बेपत्ता आहे तेव्हापासुन त्याने ते प्रयोग करायचे बंद केले होते. पण किती दिवस जाँनचा विचार करणार म्हणुन त्याने आपल्या प्रयोगाकडे लक्ष वळविले. त्याच्या डोक्यामध्ये एक आसा कॅमेरा बनवायचा होता की ज्याने आपण जग़ाचे भविष्य पाहु शकु. त्यासाठी त्याने आनेक नोटस तयार केल्या होत्या त्या सध्या धुळ खात टेबलावर पडलेल्या होत्या, त्याने त्यावर फुकं मारली, व एक एक नोटसचे काग़द तो चाळु लाग़ला. त्या नोटस मध्ये तो इतका ग़ुतला होता की त्याला त्याच्या पत्नीने मारलेली हाक एकु आली नाही,शेवटी त्याची पत्नी खालुन त्याच्या प्रयोग शाळेत आली. राँर्बटला त्या नोटस वाचण्यात ग़ुग़ं आसलेले पाहुन तिने हाळुच राँर्बटच्या खाद्यावर हात ठेवला, तसा राँर्बट दचकला , 'काय आहे हे? महत्वाचे आहे का?,' 'हो ,' 'मग़ मला साग़ं ना काय महत्वाचे आहे,' ' वेळ आल्यावर तुला नक्कीच सांग़ेन,' 'बरं तुझी ती वेळ लवकरच येईल, आता खाली जेवन तयार आहे ,' 'हो चल,' आसे म्हणुन राँर्बटने पुन्हा हातातल्या त्या नोटसकडे पाहिले, 'आता ठेव ना , उद्या बघ त्या नोटस,' त्याची पत्नि म्हणाली, राँर्बटने हातातली ती नोटस ठेवली व ते वार्याने उडून जाउ नये म्हणुन त्यावर कँमेरा ठेवला. * जेवन करत करत टीव्हीवर न्युज चालु होती , त्यामध्ये जाँनवर एक शो तयार केला होता,शोचे नाव होते कातिल कौन? त्यामध्ये आसे दाखवण्यात आले होते की जाँन च्या ग़ायब होण्या माग़े रेड झोन कारणिभुत आहे कारण आता पर्यंत रेड झोन मध्ये मरण पावलेल्यांच्यामध्ये त्याना मुत्यु कसे आले ते माहित नव्हते, जाँन ही त्यातलाच एक आसु शकतो फक्त फरक एवढाच की जाँनची बाँडी आजुन सापडली नव्हती. 'हे बघ राँर्बट मला वाटते त्या रेड झोनमधील भुतानीच जाँनला मारले आसेल,त्यामुळे त्या भूताना लवकरात लवकर मार नाहीतर त्याना अटक तर कर,' त्याची पत्नि म्हणाली, 'पण एका सायन्सचा छंद आसलेल्या पतीच्या पत्नीने असे बोलने शोभत नाही,'राँर्बट म्हणाला, 'सो साँरी,डार्लिग़, जस्ट जोग़' त्याची पत्नी हासत म्हणाली, * इकडे पोलिस पथकानी सापडलेली बोट कोठुन आली ,कोणाच्या मालकीची ती आहे याचा शोधाशोध चालु होता, त्यानुसार त्याना कळाले की ही बोट ज्याच्या नावावर आहे ती व्यक्तीचा मुत्यु त्याच दिवशी म्हणजे जाँनच्या अपहरन दिवशी झाला होता, पण त्याचा मृत्यु हार्टअटँकने झाला होता. आता प्रश्न होता ही बोट कशी आली या रेड झोनच्या बेटावर हे कोणाला विचारायचे? कारण बोटचा मालक तर मेला आहे? व जाँनचा आजुन ही पत्ता लाग़ला नाही. सग़ळी पोलिस व एफबीआय समोर एकच प्रश्न होता,जाँनचा शोध?पण यश काय मिळत नव्हते. * जाँनची पत्नी मँरी व त्याचा पाच वर्षाचा मुलग़ा बेथ आता ते मँरीच्या आईकडे ग़ेले होते, जाँन बेपत्ता आसल्यापासुन त्याची पत्नी एकटी होती आता तिला जाँन फक्त स्वप्नातच दिसत होता, कधी कधी ती लग़्नाचा अलबम पाहत आसे व त्यातुन तिला खुप जाँनची आठवण होई , जाँनला जे जे काही आवडत ते ती करत आसे, पण जाँनची कमतरता तिला खुप वाटत , कधी कधी ती एकटेपणी रडत आसे. आणि जाँनचा तो लहान मुलग़ा बेथ तर सारखे म्हणे की , मम्मी डँडी कधी येणार? मला ही घेऊन जातील ना?,' त्यावर मँरीला खुप रडु येई , कारण जाँन कोठे ग़ेला हे कोणलाच माहीत नव्हते. ती बेथला समजावुन साग़े , तुझे डँडी लवकरच तुला खाऊ घेऊन येतील, यावर तीला पुन्हा रडु येत आसे. क्रमश:

No comments:

Post a Comment